सत्यसत्यजनार्दन ॥ सत्यसत्यनारायण ॥ सत्यसत्यआमुचेतूधन ॥ जगज्जीवनजगदाकार ॥१॥
तुजवाचूनित्रिभुवनी ॥ दुजानदेखोनाइकेकोणी ॥ वेदशास्त्रपुराणी ॥ अगाधकरणीतुमचीस्वामी ॥२॥
तूदेवाधिदेवौत्तम ॥ तूनिजभक्तांचाविश्राम ॥ तूशंकराचाआत्माराम ॥ ऐसानेमआमुचा ॥३॥
तरीभक्तांचातूकेवसा ॥ पावसीह्रषीकेशा ॥ नाहीतुजविणभरवसा ॥ निश्चय ऐसासाचतू ॥४॥
परत्रीचेदेवतारू ॥ तुझ आगमनिगमविचारू ॥ तुझ्याचिंतेनेपैलपारू ॥ उतरेसंसारदुर्घट ॥५॥
विठोजीम्हणेमुक्ताबाई ॥ मनसमर्पिलेमाझेठाई ॥ तयासीजन्ममरणनाही ॥ सत्यपाहीनिर्धारे ॥६॥
नामाम्हणेकरूनिस्तुती ॥ मुक्ताबाईचरणवंदिती ॥ तवसंतमहंताविनविती ॥ आदिमूर्तिविठोबाची ॥७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.