मगविनवीज्ञानदेव ॥ सकळांचाजाणोनीठाव ॥ शुद्धभक्तिप्रेमळवैष्णव ॥ सर्वभावेकरूनी ॥१॥
बैसूनियाएकासनी ॥ देवभक्तचक्रपाणी ॥ तांबूलघेउनीवदनी ॥ संतोषहोउनीबोलती ॥२॥
मगपाचारिलागरुड ॥ भक्तपुंडलीकप्रौढ ॥ सोपानदेवगजारूढ ॥ पुरेकोडसकळांचे ॥३॥
ऐसानिर्धारकरूनी ॥ समस्तांचेभोजनसारुनी ॥ सिद्धझालीमातारुक्मिणी ॥ अस्तमानीदिनगेला ॥४॥
जाऊनतयापुष्पकावरी ॥ शयन आरंभिलेहरी ॥ नारदतुंबरवैकुंठाभीतरी ॥ मंजुळस्वरीगाताती ॥५॥
भक्तभाग्याचे ॥ घोषगजरकेलावाचे ॥ ऐसेचतुरप्रहरनिशीचे ॥ जागरणेहरीचेक्रमिले ॥६॥
केलेप्रयाणसुमुहूर्त ॥ पंढरीजावयाआर्त ॥ संवत्सरघेऊनसमस्त ॥ सोपानस्वस्थसमाधीसी ॥७॥
नामाम्हणेचालिलाहरी ॥ ज्ञानदेवप्रार्थनाकरी ॥ देवातूचिनिरंतरी ॥ रहावेमंदिरीआमुच्या ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.