ऐसासोपानसंबोखिला ॥ महोत्साव आनंदझाला ॥ अभयवरदीधला ॥१॥
गर्जिन्नलादेवराणा ॥१॥
विठोजीम्हणेतूतेनविसंबे ॥ संवत्सरीअसेनस्वयंभे ॥ यावटेश्वरीसगुणसुलभ ॥ समारंभप्रतिवर्षी ॥२॥
महासिद्धसाधकांचेस्थळ ॥ तोहावटेश्वरसानुकूळ ॥ यासीनीळकंठम्हणतीअचळ ॥ शीतळप्रथमनाम ॥३॥
पूर्णब्रह्माचेस्थान ॥ तेथेतपसाधिलेगहन ॥ प्रत्यक्षशंकरसुप्रसन्न ॥ आशीर्वचनबोलिले ॥४॥
इंद्रनीळपर्वतरूप ॥ प्रत्यक्षनारायणस्वरूप ॥ असेकौंडिण्यपूरसमीप ॥ मातासाक्षेपीयोगिनी ॥५॥
ऋषीगणगंधर्व ॥ क्षेत्रपाळामल्हारीदेव ॥ इंद्रचंद्रब्रह्मदेव ॥ शुद्धठावनेमिला ॥६॥
नामाम्हणेजनार्दन ॥ बहूसंतोषलासोपान ॥ आगब्राह्मणसनातन ॥ शुद्ध अधिष्ठानदीधले ॥७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.