वयाच्या पंच्यांशीसाव्या वर्षी ज्या वेळेस मागे वळून पाहतो.त्या वेळेस खरोखरच

आश्चर्य वाटते.इयत्ता आठवीत असतांना

शाळा सोडावी लागली.अनेक आपत्तींना

तोंड देऊन मुख्याध्यापक पदा पर्यंत मजल

मारली. हे श्रेय कशाचे आहे.त्या वेळेस

लक्षात येते की,परिस्थिती कशीही असो

मनामध्ये स्वतःची प्रगती करण्याची इच्छा

पाहिजे.आत्मविश्वास पाहिजे,जिद्द पाहिजे,

अपयशा मुळे खचून न जाता जिद्दीने

प्रयत्न चालू ठेवले पाहिजे तरच आपण

स्वतःचे ध्येय गाठू शकतो.

आश्चर्य वाटते.इयत्ता आठवीत असतांना

शाळा सोडावी लागली.अनेक आपत्तींना

तोंड देऊन मुख्याध्यापक पदा पर्यंत मजल

मारली. हे श्रेय कशाचे आहे.त्या वेळेस

लक्षात येते की,परिस्थिती कशीही असो

मनामध्ये स्वतःची प्रगती करण्याची इच्छा

पाहिजे.आत्मविश्वास पाहिजे,जिद्द पाहिजे,

अपयशा मुळे खचून न जाता जिद्दीने

प्रयत्न चालू ठेवले पाहिजे तरच आपण

स्वतःचे ध्येय गाठू शकतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.