खूप मुलीसोबत अस घडत आपण प्रेम करतो पण अस काहीतरी होत की आपण त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही........ मग ज्याच्यासोबत आपली गाठ बांधली जाते. तिथंच आपलं आयुष्य मन मारून राहावं लागतं... त्यात आपलं अस ""अस्तित्व ""च नाही राहत.🙏🙏🙏🙏 आणि आपण तरी कसा घाययचा त्याचा शोध ???? सगळ्या वाटा संसाररुपी गेटने बंद केल्या जातात..... स्वतला विसरून घरासाठी स्वतला आपण वाहून घेतो..... अन आपली ओळखच विसरून जातो.....