सावरकरांचे नाव असलेल्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-
- वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
- वीर सावरकर मित्र मंडळ ()
- वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
- समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
- सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
- सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
- स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ ()
- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
- स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
- स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.