३ जुलै २०१७ - दहशतवादी हा सर्वमान्य गुन्हेगार असला तरी त्याच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असतं. एखाद्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेकडे सतर्कतेसाठी जेवढ्या सुविधा नसतात, त्याहीपेक्षा जास्त सुविधा दहशतवाद्यांकडे असतात. अशा सर्व सुविधा खालिद आणि शोएब यांच्याकडे होत्या.
ठरल्याप्रमाणे शोएब आपली योजना तयार करतो. खालिदकडे असलेल्या अनधिकृत पैशांच्या जोरावर शोएब आपल्या १०० दहशतवाद्यांसोबत इराकमध्ये सहजपणे पोहोचतो. पण सेन्ट्रल कॉलेजमध्ये घुसखोरी करणे सोपी गोष्ट नव्हती. ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉलेज होते. शोएबने तिथे केलेल्या हालचालीची माहिती चुकून सुद्धा कॉलेजबाहेर गेली असती तर त्याच्या संपूर्ण मोहिमेवर पाणी फिरलं असतं. तिथे कुणालाही संशय न यावा यासाठी तो आणि त्याचे साथीदार काही दिवस कॉलेजची टेहाळणी करतात. तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर लोकांवर ते विशेष लक्ष ठेवून होते. कुरियर करणाऱ्या माणसापासून ते कॅन्टीनमध्ये धान्य नेणाऱ्या कर्मचारीपर्यंत सर्वांवर त्यांची बारीक नजर होती.
भारतात घुसखोरी करण्यासाठी शोएबकडे फक्त ४ महिने शिल्लक होते.त्याला काहीही करून आपली मोहीम पूर्ण करायची होती. आणि इराकच्या सेन्ट्रल कॉलेजमध्येच त्याच्या मोहिमेची सुरुवात होणार होती. साधारण दोन आठवडे नजर ठेवल्यावर त्याच्या डोक्यात एक कल्पना येते. त्याला एका फोनवर खालिदकडून पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे पैसे सहज उपलब्ध होत होते. म्हणून एका खोट्या रुग्णालयाच्या नावाने तो सेन्ट्रल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य शिबीर आयोजित करतो. त्याला माहित असतं, आरोग्य हीच एक गोष्ट आहे ज्यासाठी कॉलेजमधील प्रत्येकजण येणारच.
तो कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आपल्या सहकाऱ्यांसह कॉलेजमधील एका मोठ्या हॉलमध्ये जायला सांगतो. बरेचसे शिक्षकदेखील त्या शिबिराला उपस्थित राहतात. आपण कुणाचीही परवानगी न घेता एवढी मोठी गोष्ट केली आहे, तर प्राध्यापकाच्या कार्यालयातून आपल्याला निमंत्रण येणारच, याची त्याला पुरेपूर खात्री होती, आणि घडतं देखील तसंच. एक शिपाई शोएबला शोधत त्या हॉलमध्ये येतो. कोणतीही परवानगी न घेता तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये अशा प्रकारचे शिबीर घेऊ शकत नाही, असे सांगत तो शिपाई त्यांना जायला सांगतो.
पण आपण शिबिरासाठी अनेकदा तुमच्या प्राध्यापकाला पत्र पाठवले होते, असे तो शिपाईला सांगतो. अशा वेळी काय बोलायचे हे शिपायाला सुचत नाही आणि तो शोएबला प्राध्यापकाच्या कार्यालयात घेऊन जातो.
"माफ किजीये, लेकीन आप बिना परमिशन लिए हमारे कॉलेजमें ऐसे कॅम्प नही लगा सकते।" प्राध्यापक डॉक्टरच्या वेशातील शोएबला म्हणतात.
"हमें पता है, बिना परमिशन हम यहा ऐसे कॅम्प नही लगा सकते।" शोएब म्हणतो.
"तो फिर कॅम्प क्यू लगाया?" प्राध्यापक आश्चर्यचकित होऊन विचारतात.
"मेरे पास ऐसे फिजूल के काम करने के लिए वक्त नही है।" असं म्हणून तो प्राध्यापकांवर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव आणतो. कॉलेजचे प्राध्यापक त्यांचे मनसुबे ओळखून शोएबला मदत करण्यास नकार देतात.
"आप हमारा साथ दे कर खुदा के इरादों को हकीकत में ला सकते है।" शोएब म्हणतो.
"आप हमें खुदा के इरादों के बारे में ना ही बताएं। खुदा क्या चाहता है ये हमें पता है। पहले खुदा को समझ ले और फिर उनका जिक्र करें।" प्राध्यापक ओरडून म्हणतात.
"हमें ऐसे क्यू लग रहा है, के आप हमें मदद नहीं करना चाहते।" शोएब शांतपणे म्हणतो.
"बेशक।" प्राध्यापकांचा पुन्हा तोच सूर.
"तो दुनिया के साथ खुदा के इस जंग में आप हमारा साथ नहीं देना चाहते?" शोएब डोळे मिचकावत म्हणतो.
"ये दुनिया के साथ खुदा कि जंग नहीं बल्के इंसानियत के साथ हैवानियत कि जंग है। और हम इंसानियत के साथ है। साथ हि जिन इरादों को तुम खुदा के इरादे बोल रहे हो, वो खुदा के नहीं, तुम्हारे इरादे है।" प्राध्यापक म्हणतात.
"जैसा आप ठीक समझें। (मध्येच थोडा थांबून) मगर आप को हमारा काम हर हालत में करना हि होगा, उन लोगों कि जिंदगी बचाने के लिये जो हमारे पास कैदी बनकर है।" शोएब म्हणतो.
"किन लोगों को तुमने कैदी बनाकर रखा है?" प्राध्यापक विचारतात. शोएब त्यांना शिबीर सुरु असलेल्या हॉलमध्ये घेऊन जातो. तिथे कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षक खाली जमिनीवर बसलेले असतात आणि त्यांच्या सभोवताल काही अतिरेकी बंदूक घेऊन उभे असतात.
"तुम ऐसा नहीं कर सकते। इन बेकुसुर बच्चो ने तुम्हारा क्या बिगाडा है।" प्राध्यापक म्हणतात.
"इन्होने मेरा कुछ नहीं बिगाडा, बस ये सब एक गलती कर बैठे कि इन्होने तुम्हारी कॉलेज में ऍडमिशन ली। इन्हे ये पता नहीं था के उनका प्रिन्सिपल उनके लिये कुछ नहीं करना चाहता।" शोएब म्हणतो.
"हम करेंगे, तुम जो चाहो वो वो हम करेंगे। लेकीने खुदा के लिये इन बच्चों को बक्ष दो, ये हमारा भविष्य है।" आपल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे बघत प्राध्यापक म्हणतात.
"ये तो वक्त हि बतायेगा। जितनी जल्दी तुम हमारा काम करोगे, उतनी जल्दी हम इन्हे छोड देंगे। हमारी दुश्मनी तुमसे नहीं, हमारी दुश्मनी हिंदोनीयोंसे है।" शोएब म्हणतो.
"हम तुम्हारा काम करने के लिये तैयार है, लेकीन हमारा सुझाव मानो, हिंदुस्थान से जंग मत छेडो। तुम्हारी गलती कि सजा तुम्हारे मुल्क को भूगतनी पडेगी। हिंदुस्थान एक नयी जंग शुरु कर देगा।" प्राध्यापक शोएबला समजावत म्हणतात.
"हमें क्या करना चाहिये और क्या नहीं ये आप हमें मत सिखायें। हमें क्या करना है ये हम अच्छेसे जानते है।" शोएब म्हणतो.
"जैसा तुम ठीक समझो। इन बच्चो को छुडाने के लिए हमें क्या करना होगा?" प्राध्यापक विचारतात. शोएब त्यांना हॉलबाहेर घेऊन जातो.
"तुम मुझे और मेरे बंदो को श्रीलंका के नॅशनल कॉलेज में भेजोगे। किसी काम से नहीं, बल्के आगे कि पढाई करने के लिये। इस लिये तुम्हे हमारे जाली कागजाद बनाने होंगे। पासपोर्ट का हम देख लेंगे। श्रीलंका के लोगों को यकीन होना चाहिये के हम सब इराक से आये है।" शोएब म्हणतो.
इच्छा नसताना देखील केवळ आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी प्राध्यापक शोएबची मदत करतात. त्यांच्या कॉलेजचे श्रीलंकेसह चांगले संबंध असतात, म्हणून श्रीलंकन नॅशनल कॉलेज त्यांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी लगेचच तयार होतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत श्रीलंकेस बोलावून घेतात.
सर्व गोष्टी शोएबने ठरवल्याप्रमाणे होतात. त्याला लवकरात लवकर श्रीलंकेस जायचे असते. पासपोर्टची व्यवस्था त्याने आधीच केलेली होती. प्राध्यापकांच्या विनंतीनुसार ओलीस ठेवलेल्या विद्यार्थ्यांना तो सोडून देतो, मात्र १५ ऑगस्टच्या आधी ही गोष्ट बाहेर कुणालाही कळली तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकीही तो देतो. इराकी प्राध्यापक आणि विद्यार्थी काहीही करणार नाही याची त्याला पूर्ण खात्री असते.
१० जुलै २०१७ - श्रीलंका विमानतळावर शोएब आणि त्याच्या १०० अतिरेक्यांचे आगमन होते. नॅशनल कॉलेजची बस त्यांना घेण्यासाठी आलेली असते. ते १०० अतिरेकी त्यांच्यासाठी विद्यार्थी असतात आणि शोएब त्यांना मार्गदर्शन करणारा शिक्षक असतो.
"Welcome to Sri Lanka sir. We hope you had a good journey." नॅशनल कॉलेजचे शिक्षक सुवर्णमुखे शोएबचे स्वागत करत म्हणतात.
"We're glad to meet you. Thanks for your welcome." शिक्षकाच्या रुपात आलेला शोएब म्हणतो.
"Would you like to see our college first or going to the campus?" सुवर्णमुखे म्हणतात.
"We would like to see your college first. We all have taken enough rest in the journey." शोएब म्हणतो.
"Sure Sir. After all you are our guests." प्रसन्न मुद्रेने सुवर्णमुखे म्हणतो.
बसमध्ये बसून शोएब आणि त्याचे साथीदार श्रीलंकन नॅशनल कॉलेजला पोहोचतात. कॉलेजची ती भव्य इमारत लक्ष वेधून घेणारी होती. नजरेत भरणार नाही इतका मोठा परिसर खूप मोहक होता. प्रशस्त आवारात कॉलेजचे काही विद्यार्थी खेळत होते, तर काही एकत्र बसून गप्पा मारत होते, बरेच विद्यार्थी कॉलेजचा तास असल्याने त्या प्रशस्त इमारतीत प्रवेश करत होते.
शोएब आणि सुवर्णमुखे कॉलेजच्या प्राध्यापकांच्या कक्षात जातात आणि सोबत आलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या निवासी कक्षामध्ये पाठविण्यात येतं.
"Welcome to the National College of Sri Lanka." प्राध्यापक आपल्या जागेवरून उभे राहत म्हणतात.
"It’s really nice to meet you Sir." शोएब त्यांना बसायला सांगून म्हणतो.
"Please have a seat." प्राध्यापक सुवर्णमुखे आणि शोएबला म्हणतात.
"It’s our honor that you have selected our institute to complete your students post graduation." प्राध्यापक म्हणतात.
"You deserve it Sir." शोएब म्हणतो.
"Which subject you have selected for your students?" सुवर्णमुखे चर्चेत सहभागी होत विचारतात.
"Our students are interested in Incredible India." शोएब म्हणतो.
"Incredible India? Sounds good. But if you want to study on this subject, then why you came in Sri Lanka? You could directly go to India. There's lots of International Universities." नॅशनल कॉलेजचे प्राध्यापक म्हणतात.
"Just before I told you, we love Sir Lanka and our students wants to complete their post graduation from here only, that's why we choose your university." शोएब म्हणतो.
"That’s fine. Then what's your next step?" प्राध्यापक म्हणतात.
"We want to go to India for detail study. Our students will go to different States of India in 8 different groups." शोएब म्हणतो.
"Why India? You can study here also. Our country and India are much more similar." सुवर्णमुखे म्हणतो.
"It’s ok. We'll manage it." प्राध्यापक म्हणतात.
शोएब त्यांच्याकडे बघत स्मितहास्य करतो. भारताच्या स्वातंत्र्यदिनाआधी त्याला काहीही करून आपले दहशतवादी भारतात न्यायचे होते. त्यांनी कोणतीही शस्त्रे सोबत आणली नव्हती म्हणून त्यांना भारतात येण्यासाठी काही अडचण नव्हती. आता फक्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना अधिकृत परवानगी मिळवायची होती. ते काम श्रीलंकेच्या नॅशनल कॉलेजचे प्राध्यापक करणार होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.