*श्रीकांत जिचकार*

➡एकच माणूस *डॉक्टर* होता,

तो *वकिलही* होता,

तो *आयपीएस*

अधिकारी

तसंच *आयएएस* अधिकारी होता.

याशिवाय

तो *पत्रकारही* होता.

इतकंच नाही तो *कीर्तनकार*, *आमदार*,

*खासदार* आणि *मंत्रीही* होता.

इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे""- श्रीकांत जिचकार""

होय.

"श्रीकांत जिचकार" यांचं नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

जिचकारांचा 2004 साली अपघाती मृत्यु झाला आहे.

याप्रकऱणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं

आहे. तसंच जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसान

भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील ‘ *महामेरू* ’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे

श्रीकांत जिचकार होय.

अवघ्या ४९ वर्षांच्या आपल्या जीवनात

*४२ विद्यापीठं, २० पदव्या* आणि

*२८ सुवर्णपदकं*

असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.

आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम

असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच

पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.

जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये

*एमबीबीएस* आणि *एमडी*,

*एलएलबी*, *एलएलएम*, *डीबीएम*

आणि *एमबीए*, *जर्नालिझम* यांचा समावेश आहे.

जिचकारांनी *१० विषयांत एम.ए*. केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र,

अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी,

राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व,

मानसशास्त्र यांचा समावेश आहे.

जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची *डी.लिट*

ही पदवी मिळवली.

जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून

मिळवल्या आहेत.

श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित

व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.

या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने, ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच

आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष

वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.

जिचकार यांनी १९७८

साली यूपीएससीची परिक्षा दिली.

यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षात म्हणजे १९८० साली त्यांनी आयएएसची पदवी देखिल घेऊन टाकली.

जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये *५२,००० पुस्तकांचा संग्रह* आहे.

विधानसभेची निवडणूक

लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.

या बुद्धिवंताने वयाच्या २५ व्या वर्षी पहिली सार्वत्रिक

निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली.

जिचकार महाराष्ट्र

विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून

गेले.

*महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण आमदार*होते.

जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले.

बाबासाहेब भोसले मंत्रीमंडळात सर्वात तरूण असलेल्या जिचकारान्कडे महत्वाच्या गृहखात्याचा कारभार होता.

यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली.

१९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली.

जिचकार *१९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य* होते. या काळामध्ये

त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले.

त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम

केले.

जिचकार यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात झाला.

जगातील सर्वात १० हुशार (Brilliant) स्टूडेंट मधे पहिल्या क्रमांकामधे बुद्धिमान म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे.

त्यांनी जगभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करुन मार्गदर्शन केले.

डॉ.जिचकार यांनी जगातले पहिले कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर येथे सुरु करुन जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला.

त्यांच्या मरणोपरांत त्यांचा परिवार नागपुरात वास्तव्यास आहे.

*संपूर्ण महाराष्ट्राचा डॉ. श्रीकांत जिचकार या कर्मयोगी अवलियास सलाम!*

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.