दिलीप प्रभावळकर म्हणजे अजब अभिनेता आहे. साळसूद मालिके शिवाय गंगाधर टिपरे मालिकेत ह्यांनी आपली छाप पडली. या मालिकेचे कथानक दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या लोकसत्ता दैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या सदरांवर आधरित होते. टिपरे कुटुंबात घडणाऱ्या दैनंदिन घटना या ह्या मालिकेचा आधार होत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.