एका अज्ञात काळांत मराठी देशांत एक काळी शक्ती अचानक वर सरते. ह्या काळ्या शक्तीपासून फक्त एक तरुण राजा देशाला वाचवू शकतो. पण ह्यासाठी महाराजांना अनेक लोकांची मदत लागेल. ह्या थरारक भयकथेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.