वर्जिनिया विश्वाविद्यालाचे मान्स्शात्र्ज्ञ इआन स्तीवेन्सन यांनी ज्यांना आपला मागचा जन्म आठवतो अशा अनेक छोट्या मुलांची पडताळणी केलि. त्यांनी ४० वर्षात जवळजवळ २५००
अशा बाबींची पडताळणी करून २० केसेस "साजेस्टीव ऑफ रीन्कॅर्नेष्न " आणि "रीन्कॅर्नेष्न अंड बायोलोजी इंटरसेकट्ट " सारखी १२ पुस्तके छापली . स्तीवेन्सन यांनी अत्यंत
व्यावास्तीतपणे प्रत्येक मुलांना सांगितलेली गोष्ट लिहिली आणि नंतर ज्या व्याक्यीची मुलाने ओळख दिली त्या व्यक्तीला शोधून मुलाने सांगितलेल्या आठवणी मृत व्यक्तीच्या
जीवनातील त्थ्यांशी जुळवून पाहिल्या . "रीन्कॅर्नेष्न अंड बायोलोजी" मध्ये त्यांनी जन्मखुणा आणि दोषाचा मृतव्यक्तींच्या जखमांशी ताळमेळ घातला आणि शवपारीक्ष्णाचे फोटो व
मेडिकल रेकोर्ड यांचा माध्यमातून त्यांचे समर्थन केले. जिम बी टकर , अन्तोनिया मिल्स , सतवंत पसरिचा , गोड्विन समर्स्ने आणि एर्लेन्दुर हेराल्ड्स्न ई लोक रीन्कॅर्नेष्न शोधात
सहभागी झाले . पॉलं एडवर्ड सारख्या शंकाखोरांनी ह्या सर्व गोष्टींचे विश्लेषण केले आणि त्यांना असत्य मानले आणि असही म्हटले कि पुनर्जन्माचा पुरावा म्हणजे माणसाची आपली
भीती आणि विचारांनी निर्माण झालेल्या आठवणी आणि निवडक विचार यांचा परिणाम आणि आणि म्हणूनच त्याला ठोस पुरावा मानता येणार नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.