सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणी मध्ये प्रचंड मोठी चुरस होती. Revenant, बिग शोर्ट, रूम सर्वच चित्रपट दिग्दर्शनाच्या बाबतीत फारच उजवे होते. पण बाजी मारली ती Alejandro G. Iñárritu ह्यांनी आपल्या The revenant चित्रपटासाठी. १८२३ पार्श्वभूमीवर प्रचंड दुर्गम भागांत ह्या चित्रपटाचे छायांकन झाले होते. थरारक दृश्ये होतीच पण त्यांना भावनिक किनार सुद्धा होती. ह्य चित्रपटात Alejandro G. Iñárritu ह्यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावले होते हे सहज दिसून येत होते.
साभार : विकिपीडिया
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.