परवाच्या ‘यंग अिंडिया’मध्ये 'A Candid Critic' (अेक निर्भीड टीकाकार) या मथळयाखाली अेका पत्रव्यवहाराच्या अुल्̈ारार्थ अेक लेख गांधीनी लिहिला आहे. यामध्ये ज्या गोश्टी अुल्लेखिल्या आहेत त्या अत्यंत भ्रंातिकारक आहेत. अिस्लामी धर्म हा षांततेचा धर्म आहे हे गांधीजींने विधान किती धाडसीपणाचे आहे हे अिस्लामचा अितिहास जरी वरवर पाहणारा असला तरी त्याच्याही ध्यानी येअील. याच लेखाच्या षेवटी महात्माजी म्हणतात की, श्ज्ीम ेमंज व ित्मसपहपवद पे पद जीम ीमंतजश् धर्माचे स्थान ं̂दय आहे! होय ना? तर मग अिस्लामी ं̂दय कसे आहे हे पाहिले म्हणजे अनायासेच कळून येअील की अिस्लामी धर्म कसा आहे. अिस्लामी धर्माचा प्रसार होअू लागला तेव्हापासून त्याचे ं̂दय आपल्याला कसे दिसते? अिस्लामाने प्रथम सिरिया घेतला नि तेथे काय प्रकार घडला? तेथील खिस्ती लोकांवर भयंकर अत्याचार घडले नि ते बिचारे हताष होअून स्वदेषात्याग करून निघून गेले. ते कोठे गेले नि त्यांना आश्रय कुणी दिला? तर ं́ा पुण्यमय हिंदू संस्कृतीने त्यांना दक्षिण हिंदुस्थानात आश्रय दिला. पुढे अिस्लामी धर्मीय पर्षियामध्ये दारयसाच्या अेका काळी वि९वविख्यात असलेल्या साम्राज्यात घुसले. तेथे त्यानंतर काय झाले? तर सर्व अिराण-पर्षिया - अदु ्ध्वस्त होेअून पारषी जाती नि सुधारणा जवळ जवळ नश्ट झाली. केवळ अेक जलयानभर 1⁄4जहाज1⁄2 देषवीर नि धर्मवीर पारषी ं́ा सर्व नाषातून निसटून नि आपला पवित्र अनी नि आपला पवित्र झेंदावेस्ता घेअून अफाट महासागराच्या मृत्युमुखात षिरले. अन् त्यांनाही कुणी आश्रय दिला? ं́ाच हिंदू जातीने त्या असहाय धर्मवीरांना अुदारपणे आपल्या मातृभूमीच्या अंकावर आश्रय दिला नि आजपर्यंत त्यांना अपत्यनिर्विषेश प्रेमाने ही भूमाता रक्षीत आली. पुढे अिस्लामी धर्मप्रसाराची लाट प्रत्यक्ष हिंदुस्थानभर पसरली नि सोरटी सोमनाथाच्या स्वान्́यांपासून र७पात, जाळपोळ, लुटालूट यांनी सर्व हिंदुस्थानभर आकांत अुडाला. गांधीजी! हा काय षांततेचा धर्म? आजपर्यंत नुसते देष अनेकांनी जिंकले आहेत. ‘यषसे विजिगीशु अनेकजण झाले आहत. परंतु हे हत्याकांड मात्र अनन्यसामान्य होय. जो मुसलमान नाही तो ‘काफीर’ नि त्याची सर्व चीजवस्तू, बायकापोरे लुबाडावीत, भ्रश्ट करावीत, बलात्काराने मुसलमान करावीत ही भीशण परंपरा काही अल्प अपवादांषिवाय अिस्लामी धर्माच्या पदार्पणानंतरच या हिंदुस्थानात सुरू झाली. गझनीचा महंमद घोरी, महंमद तघलघ, औरंगजेव, टिपू सुलतान ही नावे केवळ संकेतनिदर्षनात्मक म्हणूनच जरी अुच्चारली तरी, अिस्लामी धर्माचा सर्व अितिहास मूर्तिमंत डोळयांसमोर अुभा राहतो अन् तरीही ते चितोडचे तीन वेळा करावे लागलेले कच्च्याबच्च्यांचे नि सतीचे जोहार तर वेगळेच आहेत! तरीही महात्माजी म्हणतात की, अिस्लामी धर्म षांततेचा आहे! वरील प्रकारांना काही अपवाद आहेतच. अिस्लामी धर्मामध्ये काही काही भाग भूतदयेचा अुपदेष करतो; परंतु ं̂दय हे असे आहे. महात्माजी पुढे अिस्लामी धर्माची वकिली करून म्हणतात की, ‘अिस्लामची तलवारीषी जरा अधिक सलगी असते हे खरे, परंतु ते परिस्थितिदोशाचे फळ होय!’ अषी ही कोणती परिस्थिती हे महल्̈चाचे गौप्यगोपन मात्र महात्माजींनी गुप्तच ठेवले आहे! जर परिस्थितीचाच हा दोश होअू षकतो तर मग तो सर्वानाच सारखा लागू असला पाहिजे नि त्याप्रमाणे मग हा दोश मुसलमानांच्या हत्याकांडाच्या वणव्यामध्ये मराठे, रजपूत, षीख यांनाही जडावयास पाहिजे होता. परंतु मराठयांनी स्वराज्य स्थापिल्यानंतर नि साम्राज्य वाढविताना नि ते वाढविल्यावर कितीषा मषिदी पाडल्या. कितीसे मुसलमान बळाने हिंदू केले याचा काही अितिहास महात्माजीजवळ आहे का? अेकही मषीद मराठे, रजपूत यांनी पाडली नाही किंवा अेकाही मुसलमानास बलाने हिंदू केले नाही. मग कोणता धर्म षांततेचा?- अिस्लामी हा हिंदू?
वास्तविक आज हे चर्वितचर्वण करण्याचे काही प्रयोजन नाही नि मागील गोश्टी अुकरून काढण्यात कोणताही अनिश्ट हेतू नाही. परंतु रोगाचे निदान जर चुकले तर जसे महातेजस्वी औशधही रोगहारक होणार नाही तर अुलट रोग विकोपाला जाअील तद्वत् महात्माजींचे रोगनिदान कसे अतथ्य, अितिहासाविरूध्द आहे हे दाखविण्याकरिता हे रामायण लिहावे लागते.
खरी गोश्ट अषी आहे की, बहुसंख्य मुसलमानांना हा हिंदुस्थान देष आपला वाटत नाही नि त्याच्यामध्ये हिदूंचा निवास त्यांना काटयाप्रमाणे बोचतो. अषी त्यांची भावना या सर्व झगडयांच्या मुळाषी आहे. काही समंजस मुसलमान सोडून अितरांना हा हिंदुस्थानसुध्दा तुर्कस्थानप्रमाणे, अिराण-अफगाणिस्थानाप्रमाणे अेकमेवाद्वितीय अिस्लामी व्हावा अषी आस लागलेली दिसते नि हा देष असा झाला तर ते या देषावर स्वदेषाप्रमाणे प्रेम करतील. परवा बॅरिस्टर अमीन यांनी दिल्लीच्या परिशदेत स्वच्छ षब्दांत सांगितले की, प्रत्येक मुसलमानाने पुढील 10 वर्शांत कमीतकमी तीन हिंदू तरी मुसलमान करावेत, म्हणजे जे स्वराज्य येअील ते अिस्लामी राज्यच होअील. ही याची मनोव ती मळू एया मुळावर आहे नि याचा निशेध कुणीही मुसलमान पुढारी करीत नाही, तसा प्रयत्न होत नाही. हेच खरे झगडयाचे मूळ कारण, रोगाचे निदान आहे.
बॅरिस्टर अमीन यांचे दिल्लीचे अत्यंत अुप́ाम भाशण गांधीजींनी वाचले नसेल असे थोडेच आहे! परंतु त्याबप́ल त्यांच्या मुसलमान सवंगडयांबरोबरच त्यांनी मौन स्वीकारून ‘संख्याबलामध्ये काय आहे’ अषी चर्पटपंजरी चालविली आहे. मुसलमानांना अषा वेळीही स्पश्ट अिशारा देण्याचे नैतिक धैर्य गांधीजींना स्फुरत नाही नि अेखादा तेजस्वी आर्यसमाजी या प्रकारच्या मुसलमानांच्या चवचाल बढाअीस अुल्̈ार देअू लागला म्हणजे मात्र त्या आर्यसमाजावर अेखाद्या मारक्या पंतोजी माणे चडखोर पणे छडी अुगारून तुटून पडण्यात त्यांना मोठा पुरूशार्थ वाटतो हेच षल्य हिंदू लोकांच्या मनात बोचत असते. गांधीजी महात्मे आहेत नि म्हणून पक्षपातातीत आहेत हे आम्हाला कळते. परंतु स्वजातीकडे झुकणे याला जसे पक्षपात हे नाव आहे. तसे परज्ञातीकडे झुकणे यालाही पक्षपात हेच नाव षब्दकोषामध्ये आहे.
यावर अुपाय केला तर सर्व काही सुयंत्र होणार आहे. अिस्लाममध्ये जे षांततेचे, सहिश्णूपणाचे, भूतदयेचे अुपदेष महात्माजींना अवगत आहेत ते वास्तविक महात्माजींनी मुसलमानांना ‘यंग अिंडिया’ मधून षिकविले पाहिजेत नि त्यांचे पप्́षिश्य अल्लीबंधू यांच्याकरवी खिलाफतीवर जषी व्याख्याने झाली तषी अिस्लममधल्या षांतीच्या मंत्रावर व्याख्याने करविली पाहिजेत. मुसलमानांना राश्टंीयवृल्̈ाी षिकविण्याकरिता प्रसंगी कडू, परंतु अंती गुणकारी असे बोध केले पाहिजेत.
परंतु हे सर्व सोडून ज्या वेळी ते गुळमुळीत बोलू लागतात नि हिंदूंनाच निश्कारण दोशी धरतात, मुसलमानांच्या कोहाटसारख्या सर्वापराधांची नि९िचती झाली असूनही ज्या वेळी ते मौन स्वीकारतात त्या वेळी नि९चयाने नि निकराने सांगणे आम्ही कर्तव्य समजतो की, हे निदान चुकीचे आहे नि खन्́या कलहाचे कारण अन्यत्र आहे.