कलकल्̈याच्या झालेल्या युवक परिशेदेने 10 मे 1957 हा दिवस ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून भारतभर साजरा
करण्यात यावा असे घोशित केले आह.े कारण ज्यास सूज्ञ धूर्त अिंग्रज नि अज्ञ परधार्जिणे हिंदी लोक ‘षिपायांचे बंड’ म्हणून म्हणतात ते राश्टंीय क्रांतियुध्द होते, भारतीय स्वांतत्र्ययुध्द होते नि 10 मे 1857 या दिवषी त्याचा पहिला बार अुडाला! म्हणून अखिल भारतवर्शीय युवक परिशदेने तो राश्टंीय अुत्सव करण्याचे घोशित केले आहे.
ज्या महाराश्टंीय तरूणांच्या श्री. भट प्रभृती पुढान्́यांनी सोलापूर, पुणे अित्यादी स्थळी हे ठराव करून कलकल्̈यास अखिल भारतीय युवक परिशदेत या राश्टंीय क्रांतियुध्दाची स्मृती अितक्या जाज्वल्य रीतीने अुप́ीपित केली त्यांचे हे कृत्य किती बाणेदार होते! आता तितक्याच बाणेदारपणाने हा स्वातंत्र्यदिन ठिकठिकाणी धुमधडाक्याने महाराश्टंभर पाळून आमचे महाराश्टंीय तरूण तो ठराव हिंदुस्थानभर कार्यवाहीत आणण्यातही प्रमुखल्̈व मिळवितील अषी आम्ही आषा धरतो.
ते काही झाले तरी सल्̈ाावनचे बंड राश्टंीय क्रांतियुध्द होते ही जाणीव आता मरत नाही खरी. ‘अभिनव भारता’ ने 1908 च्या अंधःकारात आपल्या अेकाकी साक्षीने पाहिलेल्या अनेक सल्̈यांपैकी हेही अेक सल्̈य आता अुभ्या भारतात स्पश्टपणे दिसू लागले.
अन् तीच स्थिती ‘अभिनव भारता’ने पंचवीस वर्शापूर्वी आपल्या अेकाकी साक्षीने पाहिलेल्या त्या स्वातंत्र्यलक्ष्मीच्या दिव्य दर्षनाचीही झाली, भर राटंीय सभेत स्वातंत्र्याच्या ठरावास, मोतीलाल-गांधीजीसारख्यांच्या प्रकट नि सतत विरोधात न जुमानता अेक हजार मते अनुकूल पडली! भारतीय युवक परिशद अेकमुखाने गर्जून अुठली की Independence is my birth-right!
हे स्वयंसिध्द सत्य लहान मुलांना कळले. पण महात्मा गांधी म्हणतात मला. निदान अेक वर्श तरी त्या विशयाचा अधिक अभ्यास केला पाहिजे. तेव्हा ते मला कळू लागले तर लागेल.
गेल्या चारी युगांतील अितिहासाचा मनुश्यजातीचा सामान्य अनुभव गांधींना पुरला नाही. प्लासीच्या लढाअीपासूनच्या ब्रिटिष राश्टंाचा 150 वर्शांवरचा विषिश्ट अनुभव पुरला नाही. अजून अेक वर्श वाट पाहावयाची असे गांधीजी म्हणतात! त्यांनी प्रतिज्ञा केली आहे की, हे सत्य मी आणखी अेक वर्शभर नाहीच षिकणार! ही सद्बुध्दी अेक वर्श तरी मी मला सुचू देणार नाही!’ आता हा छळ कराल, आता तो छळ कराल तर मात्र आम्ही जगड्व्याळ विरोध करू’ ही लतकोडगेपणाची भाशा म्हणजे राजनीतीचे सारभूत सूत्र म्हणून आमच्या हिंदी पुढान्́यांच्या गेल्या तीन पिढयांची ठाम समजूत झाली आहे. आज अैंषी वर्शे सरकार वाटेल ती दडपषाही करीत आहे अन् आम्ही पुन्हा ‘आता हे झाले तर झाले, पण पुढे मात्र असे केलेस तर सावध! म्हणून बकत आहोत. ‘पुढे सरकार नवीन छळ करीतच आहे नि आम्ही पुन्हा ‘पण आता मात्र पुढे ध्यानात धर अं! म्हणून Ultimatum धाडीतच आहोत.
रडवे, दुबळे नि चिरचिरे पोर षाळेतल्या आडदांड मुलाच्या थपडा खात असेच म्हणत असते.आता ‘दुसरी थापड तर मार पाहू!’ ती दुसरी चापट बसली की, पुन्हा किंचाळून डोळे चोळीत ते म्हणते ‘आता पुन्हा तर मारून पाहा’ ultimatum वर ultimatum!! लोकांच्या लढाया अंतिमोल्̈ाराने संपतात. अंतिमोल्̈ार हे सबळांच्या युध्दाचा पहिला वार असतो, दुर्बलांच्या युध्दाचा अंतिमोल्̈ार हाच षेवटचा वार असतो. दीडषे वर्शे मार खात आलेले आम्ही, अिंग्रजांना पुन्हा दटावतो की, आता झाले ते गेले, पण जर का या वर्शीदेखील स्वराज्य दिले नाहीत तर मग.....!!
काय? ‘तर मग’ काय? महात्माजी म्हणतात,तर मग दुसरे तिसरे काही नाही, मी निर्भेळ स्वातंत्र्यवादी म्हणून जगात वावरू लागेन! अगदी तारीख नव्हे तर तास ठरवून हे भयंकर अंतिमोल्̈ार गांधीजी देतात की, ‘1929 च्या डिसेंबरच्या 31 व्या तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत अिंग्लंडच्या सद्हेतूवर नि सत्क्रियेवर मी वि९वास ठेवून राहणार आहे’ याहून भयंकर अंतिमोल्̈ार ते काय धाडावे? तरी पण 1929 डिसेंबर 31 च्या रात्री 12 वाजेपर्यंत अितकेच लिहून न थांबता काही पळे, विपळेही निर्देषित केली असती नाही का? मग सरकारची काय छाती होती त्यास धुडकावयाची!
कारण, हा1929 डिंसेबरच्या 31 वीच्या 12 वाजेपर्यंत ठेवलेला वि९वास जर सरकारने धुडकावला तर ‘तत्काळ निर्भेळ स्वातंत्र्यवादी म्हणून मी जगात प́ग्गोचार होअू लागेन’! केवढी आ९ा्रर्यकारक, युगप्रवर्तक, प्रलयकालीन, सृश्टिक्षोभाची घटना होअील ती! त्या दिवषी ब्रिटिष साम्राज्याचे कसे होअील कोण जाणे!
कारण मी स्वातंत्र्यवादी होअून अमुक करणार असे जर गांधीजी सांगून टाकते तर मग ब्रिटिष साम्राज्याचे त्या दिवषी काय होणार हे तर्किता आले असते. पण गांधीजी त्या दिवषी जगात स्वातंत्र्यवादी म्हणून विचरू लागणार अितकीच माहिती त्या जगास सध्या मिळाली आहे. म्हणून ब्रिटिष साम्राज्याचे कसे होणार कोण जाणे, अंधुक चिंता काय ती वाटते. बहुधा गांधीजी ब्रिटिष दास्यास ‘अी९वरी वरदान’ असे पूर्वी जे गौरवीत होते ते सोडून वसाहतीचे स्वराज्यवादी म्हणून जगात विचरू लागले तेव्हा आजपर्यंत त्या घोशणेमुळे ब्रिटिष साम्राज्याचे जे काय झाले तसेच गांधीजी स्वातंत्र्यवादी म्हणून जगात विचरू लागले तरीही होअील!
‘वसाहतीचे स्वराज्य दे, नाही तर चरखा फिरवीन अं’ असे गेली दहा वर्शे म्हणत राहिलो तसे ‘स्वातंत्र्य दे नाही तर खादी नेसेन अं’ अितकेच आणखी दहा वर्शेे म्हणत राहिलो तरी काय? म्हणण्याचे अिंग्रजांना काही वाटत नाही. करण्याचे- काही त्यांनाही केलेसे वाटावे असे करण्याचे - काहीअेक असेल, तर त्याचा तो सिंहकेतू अिंग्रज काहीतरी विचार करील, सध्याच्या या अंतिमोल्̈ाराने त्याला अधिक गंमत मात्र वाटेल. अधिक भीती वाटणार नाही. तो हसत म्हणेल, ‘ठीक. राश्टं म्हटले की ते स्वातंत्र्यावाचून संभवतच नाही हे साधे सत्य आणखी अेक वर्शानंतर गांधीजींना कळणार तर! आणखी अेक वर्शाने तरी ते ही ढोबळ गोश्ट षिकणार! या गोश्टीने त्यांच्या त्या अेक वर्शाने येणान्́या लहानपणाच्या कौतुकापेक्षा वयाची साठ वर्शे अुलटून गेली तरी त्यास अजून ही लहान मुलांनाही कळणारी गोश्ट कळली नव्हती या त्यांच्या दास्यप्रवण बुध्दिमांद्याचाच आम्हा अिंग्रजांस अधिक तिरस्कार वाटतो!’
सिंहकेतू अिंग्रज मनातल्या मनात हे अगदी असेच म्हणणार-अुघड मात्र तो गांधीजींच्या बुध्दिमल्̈ोची, दूरप́श्टीची, राजकीय चाणाक्षतेची कधी केली नव्हती अषी स्तुती आता करू लागेल-करू लागला देखील!
ते पाहा ‘पायोनिअर’ ने स्पश्टच म्हटले आहे, ‘टाअिम्स’ ही री ओढीतच आहे की, ‘राश्टंीय सभेत सर्व पोरखेळ चालला असता महात्मा गांधीच्या वजनामुळे तरी काही थोडा गंभीरपणा आला नि दूरदर्षित्व दिसून आले. जर अुप́ंड क्रांतिकारकांच्या हाती राश्टं सभा नि राश्टंीय चळवळ जाअू देणे नसेल तर व्हाअिसरायांनी गांधीजी प्रभृतींना तत्काळ बोलवावे नि विचारविनिमय करावा!’
अन् त्याप्रमाणे गांधीजींच्या नि गव्हर्नर जनरलाच्ंया सहभेटीच नव्हे तर सहभोजनेही दिल्लीस झडत आहेत. असहकारितेचा केवढा हा विजय! राष्टंीय सभेत ‘गव्हर्नर जनरलकडे हा ठराव पाठवावा’ असे अपमानास्पद वाक्य असहकारितेचे ब्रीद न बाळगणान्́या स्वातंत्र्यवाद्यांनी धुडकावून लावले- अन् ते वाक्य गाळले म्हणून दुःख प्रदर्षित केले ते गांधीजींनी! गव्हर्नरांषी बोलणारी, भेटणारी, जेवणारी ही अनत्याचारी असहकारिता किती सबळ, सुसंगत नि स्वाभाविक आहे! नाही तर ती प्रत्याचारी प्रतिसहकारिता पाहा कषी ढोंगी आहे ती!
त्या प्रत्याचारी प्रतिसहकारितेच्या क्रांतिकारकांचे निर्भेळ स्वातंत्र्यासाठी नि वेळच पडली तर सषस्त्र क्रांतीही न्या ̧यच आहे असे म्हणणान्́या क्रूरतेसाठी गांधीजींनी त्यांना पापी म्हणून, मूर्ख म्हणून खुषाल निशेधावे. पण निदान अेका गोश्टीविशयी तरी त्यांनी त्यांचे आता आभार मानणे अगदी यु७ आहे - ती गोश्ट म्हणजे हे परवांचे सहभोजन.
अत्याचारी क्रांतिकारकांस दाबण्यासाठी म्हणून अनत्याचारी गांधीजींची पाठ अत्याचारी ब्रिटिष राजनीती थोपटीत आहे हे ‘पायोनियर’ ने तर स्पश्ट बोलूनच दाखविले. तेव्हा अत्याचारी क्रांतिकारकांच्या अस्तित्वाचा निदान अेक तरी अुपयोग झालाच झाला की, परवा गव्हर्नराबरोबर गांधीजी प्रभृतींना सहभोजन घडले! जर स्वातंत्र्यवादी क्रांतिकारकांनी फारषी निकड लावली नसती तर पटेलांच्या घरच्या या सहभोजन समारंभाचा लाभ
अितक्या घाअीने घडता ना! हिंदुस्थानचे नि अिंग्लंडचे सध्याचे स्नेहसंबंध तसेच प्रेमळ आहेत. म्हणून तर परवाचे सहभोजन अधिकच खुलून दिसते. अषा योग्य वेळीच योग्य गोश्टी षोभतात! अशी गांधीजी-गव्हर्नर जनरलची सहभोजने घडवून आणण्याकरिता तरी क्रांतिकारक पक्षाच्या अस्तित्वाचा अुपयोग आहे खरा. अन् म्हणून त्यापुरते तरी ‘अज्डादाता सुखी भव’ म्हणून गांधीजी प्रभृतींनी अषा वेळी तरी क्रांतिकारकांचे आभार मानीत जावे!
बिचारे श्रीनिवास अयंगार-कषाला ती स्वातंत्र्याची घोशणा केली! यांनीही आणखी अेक वर्शभर ब्रिटिषांच्या दयाषीलत्वावर वि९वास ठेवण्याचे ठरविले असते तर परवाच्या भोजनसमारंभास त्यांस का अंतरावे लागते? गव्हर्नर जनरलच्या टेबलाजवळ, पुढे, खाली कुठे तरी त्यांनाही जागा मिळाली असती! ब्रां́ण असूनही पंगत साधण्याच्या कलेचा त्यांना कसा अगदी विसर पडला?