किस्से कॉलेजचे पार्ट २

वर्ष २००४-०५

(Recap: पार्ट १ मधे F.Y. ला फेल झालो होतो, स्पेशल परमिषन घेवुन #अभ्यासासाठी होस्टेलला राहत होतो. रुम पार्टनर: दत्तु पारखे)

एकत्र कुटूंबपद्धतीत जसा वडिलधार्‍या  व्यक्तींचा मान आणि धाक असायचा तसच थोडस वातावरण सुरूवातीला सिनिअर-ज्युनिअर नात्यांमधे अनुभवायला मिळाल..फेल होवुन जरी होस्टेलला आलो असलो तरी एक वर्षाचा अनुभव गाठीशी होता म्हणुन उगाचच स्वतःला सिनिअर समजत होतो... नंतर समजल जंगलके असली शेर तो कोई और ही है...

राहुल मोरे, पठाण F.M.(फारूक) गणेश अजबे, गुणवरे, शिर्के, ऑल मेकॅनिकल...खुप जीव लावायचे मला...मी कॉम्प्युटरचा, मी F.Y. फेल ते सर्व Final Year Mechanical...त्या वेळेस या सर्वांनाच कॉलेज अन् होस्टेलमधे चांगलाच मान होता...घरुन डेली अप-डाऊन करणारे पण होते पण होस्टेलसाठी ते पाहुण्यांसारखेच होते (सॉरी)...बरोबरचे क्लासमेट सेकंड ईयरला..नविन फ्रेश बॅच F.Y. ला...

१०००-२००० स्क्वेअर फुटच्या फ्लॅट किंवा घरामधेसुद्धा कॉलेज आणि होस्टेलचा जिवंतपणा अनुभवता येणार नाही.. तिथली नाती, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी अन् एकमेकांबद्दलचा आदर यात कुठेही फसवेगिरी नव्हती...तो १०० नंबरी अस्सल खरेपणा आताशा पहायलासुद्धा मिळत नाही...दत्तुनी माझी अंधाराची भिती घालवली त्या वर्षी...आता पुर्वीच सगळच स्पष्ट आठवत असही नाही, काही आठवणी काळाने धुसरही झाल्या आहेत...मधल्या काळात पुलाखालुन बरचसं पाणीही वाहुन गेल..पण काही आठवणींनी अक्षरशः मनात घर करुन ठेवलय..विशेशतः क्रिकेटच्या, ग्राऊंड आणि खड्डा दोन्हीही...

पठाण F.M, लकी उर्फ लक्ष्मण बेंडभर खतरनाक बॉलर..ऑलराउंडर बरेच होते पण एक से एक भारी होते मंगेश, साई, मनोहर साळुंखे, कुटे... स्पेशल बॅट्समन राहुल खाडे, विशाल काळे चॅलेंजच नाही...अजित हांडे, F.Y.चा सुनिल शितोळे(पार्टनर) कडक खेळायचे...खड्डा क्रिकेटमध्ये (सगळेच) चांगलेच चालायचे पण तात्याची(महेश कुंजीर) बॉलिंग भारी चालायची...ग्राऊंडवर ईथापे सरांना मंगेशचा खेळताना लागलेला लेदर बॉल(सॉरी सर), राहुल-लकीची एक ओवरमधे ६ रन्ससाठी लागलेली पैज...खेळताना हेवे-दावे विसरुन टिमला सपोर्ट करण..टिमसाठी एकत्र खेळण...awesome experience :) खड्डा क्रिकेटमधे विशालने बाहेर मारलेला बॉल बरोबर पायाजवळ जावुन पडण...प्रत्येक मॅच(दादा-भाऊ आयोजित, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, रणजी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय :)१डे, कसोटी, २०-२०, कोणतीही, कुठलीही, कधीचीही) झाल्यावर #नाना_भांडवलकर, विकास वाळके, ढोकळे यांच मॅचबद्दलच अभ्यासपुर्वक मत अन् सविस्तर चर्चा...दुबेच रडण पण...अन् आमच्यासारखे सुखावलेले प्रेक्षक...हे कोरल गेलेल आहे जवळ-जवळ...नाना गुडघे बरे आहेत का?

टिव्ही हॉलमधे पाहिलेल्या मॅचेस, सिनेमा, मालिका, बातम्या...मंतरलेले दिवस..पठाण अन् मी एक पिक्चर ३ दिवस बघायचो..दुरदर्शनला बायस्कोप रात्री ११ ते १२...कुणी नसल तरी आम्ही दोघ जायचोच...जागा पण फिक्स असायची पठाणमुळ...पठाण सिनिअर कधी वाटलाच नाही...पठाण, साई, मंगेश, DJ ( धनंजय शेंदुरकर) मनोज चोथे, चेतन दंडवते, दत्तु हे सगळे भावासारखेच वाटायचे मला...काही लहान भावासारखे पण होते, काही कट्टर मित्र होते...अजुन बरचस बाकी आहे...

बाय द वे, या गॅप ईअर मधे मी फर्स्ट ईअर क्लिअर केल होत.

Nilu

To be continue....

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.