(राग-भूप, ताल-झपताल. चाल- अमरवर नमित पद.)
शरण ते करुण तव नि:श्वसन व्यसनि घन ।
नंदनंदन! जना पापकामा ॥हो॥धृ०॥
कलहरत करि यदा मद्यमद यादवा ।
सकल कुल कलि तदा ने विरामा ॥
हानि ती पाहता दृष्टी बाष्पाकुला ।
सृष्टी कष्टद तुला सौख्यधामा! ॥१॥
कर्मरेखाबले धर्म नच मज कळे ।
न स्मरत मतिही तव पुण्य नामा ॥
रक्षणी मम तरिही दक्ष राहूनि सदा ।
अक्षय स्वपदि पद देह रामा ॥२॥
शरण ते करुण तव नि:श्वसन व्यसनि घन ।
नंदनंदन! जना पापकामा ॥हो॥धृ०॥
कलहरत करि यदा मद्यमद यादवा ।
सकल कुल कलि तदा ने विरामा ॥
हानि ती पाहता दृष्टी बाष्पाकुला ।
सृष्टी कष्टद तुला सौख्यधामा! ॥१॥
कर्मरेखाबले धर्म नच मज कळे ।
न स्मरत मतिही तव पुण्य नामा ॥
रक्षणी मम तरिही दक्ष राहूनि सदा ।
अक्षय स्वपदि पद देह रामा ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.