बाल गोपाळ साठी कथा संग्रह

गोष्ट नंबर एक शेराचसव्वाशेर आसपास एक सुंदर नगर होतं त्या नगरातील लोक गोडीगुलाबीने राहत होते प्रत्येक जण आपापल्या कामात दंग होऊन जातात त्यागावात एक पहिलवान राहत होता तो आपल्या बायकोला समोर उभा करून तिच्या कानाच्या रिंगणातून बाण घालावी आणि तिला विचारीत की काय ग माझ्या सारखा पहिलवान आहे कुठे बिशारी बायको भियुन जात तिला काही बोलता येत नव्हते ती भितीने बारीक होऊ लागली एक दिवस ती बाहेर बायकांच्या मध्ये बसण्यासाठी गेली असता बायकांनी तिला विचारले की काय ग तुझी तब्येत ठीक नाहिये का एवढी बारीक का झाली जेवण वगैरे करतेच ना ती बाई भित भित घरात घडलेलं सर्व खबरबात बायकांना सांगतं त्या बायका मधील एक बाई तिला सांगते की अग तू घाबरत जाऊ नकोस तुझ्या नवऱ्याला सांग की अहो त्या डोंगराच्या पलीकडे जाऊन पहा तुमच्या पेक्षा वरचढ पहिलवान आहेत ती बाई तुम्ही म्हणता ते खरे आहे ना नाही तर तो मला फाडून खाईल अग तू सांगुन तर बघ दुसऱ्या दिवशी तो पहिलवान रोजच्या प्रमाणे तिला विचारतो मग ती बाई भित भित सर्व काही सांगुन टाकतं ‌. क्रमशः

Anonymousबाळासाहेब रसाळ Anonymous
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel