<p dir="ltr">पांडु राजा एकदा जंगलात शिकारीसाठी निघालेले असतात त्यांचं बरोबर सेवक पण असतात सकाळ पासुन शिकार काही मिळत नाही सुर्य अस्ताला जात आहे त्याला मोठं कोडेच पडतं तेवढ्यात त्याला गवताच्या कुरना मध्ये काही हालचाल दिसतं त्याला वाटले की एखादं रानडुक्कर किंवा हिंस्र प्राणी आला असेल म्हणून तो धणुष्यबाण सोडून पाहतो तर त्याला माणसाच्या कण्हत असलेल्या आवाज येतो पांडुरंग राजे आपल्या रथातून खाली उतरून माणूस कण्हत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहतात तर काय एक ऋषी मुनी आपल्या पत्नीशी प्रणयक्रीडा करीत असतो पांडु राजानं सोडलेला बाण ऋषी मुनींच्या पत्नीच्या छातीत आरपार काळजात घुसलेला असतो ती गतप्राण झाली असते ऋषी मुनीना अतीव दुःख होत असते त्यामुळे त्यांना कोध्र असतो ते दु:ख वेघाने पांडु राजाला शाप देतात की तु पण कोणा स्त्री बरोबर प्रणयक्रीडा करीत असताना तु पण मृत्यू पावशील एवढं बोलून ऋषी मुनी आपले प्राण सोडतात पांडु राजा दु:खाने आवेश होऊन जातात आपल्या राज्यात परत येतात</p>