शेतकऱ्याची बायको कुस्तीचा खेळ बघत चाललेली असते काही अंतरावर गेल्यावर आकाशातून एक घार उडत चालेली असते उना दिवस असतात तिला तहान लागते आणि भुक पण जोरात लागलेली असते ती इकडे तिकडे बघते तिला शेतकऱ्याची बायकोच्या डोक्यावरील भाकरीचे टोपली दिसते मग काय घार टोपलीतील सर्व भाकरी झुंका खाऊन टाकते पण पण तिची मुक काही भागत नाहीं मग तळहातावरचे दोन्ही माणसांना पण खाऊन टाकते तरीपण तिची भुक भागत नाही मग त्या बाईला पण खाऊन टाकते मग ती उंच उंच उडत उडत चाललेली असते एक राजकुमारी आपल्या राजवाड्यांच्या गच्चीवर आपलं नाहालेले केसे वाळवित होती त्या घारीची सावली त्या राजकुमारीच्या तोंडावर पडतं म्हणून ती वरती पाहते तर घारीचा तोल जाऊन खाली राजकुमारीच्या डोळ्यात जाऊन पडतं राजकुमारी रडत रडत जाऊन आपल्या वडिलांना सांगते नंतर राजा तिला समजावून सांगतो की अग थांब थोड्या वेळाने माझी हजामत करण्यासाठी न्हावी येणार आहे त्याच्या कडून तुझ्या डोळ्यात गेलेले काढून टाकू जोडल्या वेळाने न्हावी येऊन राजाची हजामत करून जाण्यासाठी निघतो तेव्हा राजा त्याला थांबवून राजकुमारीच्या डोळ्यात गेलेले काढून टाका असे सांगून त्या न्हाव्याने आपल्या बरोबर दीड वर्षाचे लहान मुलगा आणलेला असतो त्याला पण जास्त भुक लागली असतं तो रडत रडत बाजूला बसलेला असतो न्हावी पहिलं घारीने खाल्लेली भाकरी , झुका , कांदा, दोन माणसं, ती बाई सगळ्यात शेवटी घार बाहेर काढून ठेवत असतो बाजूला बसलेला मुलांनी ते एक एक करून खाऊन टाकतो आता बाल गोपाळांनो सांगा पाहू शेरास सव्वाशेर कोण!!!
                 ‌    ****  गोष्ट समाप्त****

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel