ज्यावेळी राजा रामचंद्र यांनी आपली धरम पत्नी सीता हीचा त्याग करावा लागतो ते पण जनता जनार्दन साठी मग सीतामाई वाल्मिकी ऋषींनी आपल्या आश्रमात प्रवेश देऊन तिची जबाबदारी संपूर्णपणे आपल्यावर उचलून घेतली काही दिवसांनी सीतामाईला दोन मुले होतात त्यामधील एकाचे नाव लव्ह आणि दुसऱ्याचं नाव अंकुश असे ठेवण्यात आले होते सीतामाई वाल्मिकी त्यांचं पालनपोषण योग्य तरीने करीत असत सीतामाई त्यांना रामाच्या पराक्रम गाजवलेल्या गोष्टी इतर पराक्रमी राज्यांच्या गोष्टी सांगत असत  वाल्मिकी त्यांना लढाई कशी असते त्याचं वर्णन करुन सांगत होते  युध्दाचे वेगवेगळ्या प्रकारचे धडे दिले जात असे लव्ह अंकुश दोघं मिळून ते मनलावून शिकत असत काही दिवसांनी ती युध्दविदेत एकदम पराक्रम गाजवू लागले श्री रामचंद्र आपलं साम्राज्य आधीक बलाध होण्यासाठी एक नवीन उपक्रम राबविले जातात की एक अश्व सजवून त्याचा पाठीवर एका राजपत्रात मजकूर लिहिला जातो की ज्या कोणाला राजा रामचंद्र यांच्या मुकाबला करायचा असेल तर त्यांनी हा अश्व पकडून दाखवा  हा अश्व दवडत दवडत राज्याराज्यातून फिरत होता तो पकडायचा कोणत्याही राजांनी हिम्मत केली नाही हा अश्व दवडत वाल्मिकी आश्रामाच्या जवळून जाताना ‌त्या अश्वाला लव्ह अंकुश पकडून तो मजकूर वाचून पहातात ते दोघे राजा रामचंद्र यांना आव्हान करीतात‌
                                            क्रमशः

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel