- -
तुझा फोटो पाहताच माझं मन वेडपीसं व्हायचं...
वेडपीसं झालेले मन तुझ्या सुदंर रूपावर कविता करत बसायचं..
तुझ एक मॅसेज म्हणजे मला एका हिऱ्यासारख वाटायचं
ते मिळवण्यासाठी अख्खा दिवस ऑनलाइन बसावं वाटायचं
काय जादू होती तुझ्यात माहीत नव्हतं...
तुझ्यासोबत बोलताना वेळेला ही सुद्धा थोड थांबावस वाटत होत........
तू किती ही बोलाली तेवढ कमीच होत कारण
तुझं प्रत्येक शब्द माझ्या मनाला तुझ्या प्रेमाच वेडं लावणार होत......
- सुनील शेट्टी
ता. शहापुर ,जि. ठाणे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.