आला आला मान्सून आला,

सर्वांची मन तृप्त करून गेला.

सोसाट्याचा वारा सुटला,

आभाळ सार गडद नीळ करून गेला

रिमझिम पाऊस सुरू झाला ,

चातक पक्षी नाचू लागला

गंध मातीचा येऊ लागला,

बळीराजा आमचा खुश झाला.

आला आला मान्सून आला,

सर्वांची मन तृप्त करून गेला.

- सुनील शेट्टी

सर्वांची मन तृप्त करून गेला.

सोसाट्याचा वारा सुटला,

आभाळ सार गडद नीळ करून गेला

रिमझिम पाऊस सुरू झाला ,

चातक पक्षी नाचू लागला

गंध मातीचा येऊ लागला,

बळीराजा आमचा खुश झाला.

आला आला मान्सून आला,

सर्वांची मन तृप्त करून गेला.

- सुनील शेट्टी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.