कोणी प्रियसी देता का प्रियसी

या प्रेम वेड्याला देता का कोणी प्रियसी

मनोसक्त तिच्या सोबत बावरण्यासाठी

अथंग तिच्यावर प्रेम करण्यासाठी

मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी

कोणी प्रियसी देता का कोणी प्रियसी

आयुष्यभर साथ देण्यासाठी

आयुषयभर तिच्यावर प्रेम कविता लिहण्यासाठी

तिला लपुन छपुन भेटण्यासाठी

कोणी प्रियसी देता का कोणी प्रियसी

सारे वर्ष ,सारे दिवस निघुन गेले

पण प्रेम करायला कोणी प्रियसी मिळेनासे झाले

म्हणुन कोणी प्रियसी देता कोणी प्रियसी

@ सुनिल

या प्रेम वेड्याला देता का कोणी प्रियसी

मनोसक्त तिच्या सोबत बावरण्यासाठी

अथंग तिच्यावर प्रेम करण्यासाठी

मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी

कोणी प्रियसी देता का कोणी प्रियसी

आयुष्यभर साथ देण्यासाठी

आयुषयभर तिच्यावर प्रेम कविता लिहण्यासाठी

तिला लपुन छपुन भेटण्यासाठी

कोणी प्रियसी देता का कोणी प्रियसी

सारे वर्ष ,सारे दिवस निघुन गेले

पण प्रेम करायला कोणी प्रियसी मिळेनासे झाले

म्हणुन कोणी प्रियसी देता कोणी प्रियसी

@ सुनिल

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.