मैत्री म्हणजे निळसर सागर कधीच न संपणारी

क्षणा क्षणाला रुसणारी आणि क्षणात हसवणारी

आयुष्यभर हसत रडत साथ देणारी

म्हणून मैत्री ही अथांग सागरासारखीच असावी

मैत्री म्हणजे काटेरी गुलाबाच्या कट्यांसारखं

त्रास देणं, प्रियसीच्या नावाने नुसतं चिडवून रडवणं

पण दुःख समजताच फुलासरख्या मनाने मदतीला धावून येणं.

म्हणून मैत्री ही गुलाबासारखी सुगंध देणारी असावी

मैत्री म्हणजे मैत्रीच असते तिला कुठे ही तोळा

मैत्रीचं नातं कधीही जडच असतं

एक वेळ रक्ताची नाती तुटतील

पण मैत्रीची नाती सदैव राहतील...

- सुनील शेट्टी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.