क्षणिक सुखा पाई वाढला किती हा स्त्री अत्याचार

या अत्याचारा पायी स्त्रीने निघावंच नाही का बाहेर

एवढा किती अत्याचार मांडलाय या नरधमांन

हे सार पाहून डोळे बंदही केले असेल या देवानं

स्त्रियांना स्वतंत्र मनमोकळ बावरता येनार नाही का ?

स्त्रियांबद्दल पुरषांचे विचार बदलनारच नाही का ?

अत्याचार करत्यांना सरकार करते फक्त जेल

म्हणुन स्त्री अत्याचार थांबवनं होतय सार फेल

जेव्हा अत्याचार करणार्यांना होईल म्रुत्युदंड

तेव्हा कुठे तरी थांबले हा स्त्री अत्याचार कांड

जेव्हा करतील सगळे स्त्रींचा सन्मान

तेव्हांच म्हणू देश आमचा महान

देश आमचा महान..........

. - सुनिल शेट्टी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.