आग्रह तिचा फार होता

म्हणुन तोल जात होता

वाटलं पडतांना ति सावरेल

माझ्या भावनांना ति आवरेल

पण आवरणं नव्हे ,सावरणं नव्हे

पाडणे हाच तिचा उद्देश होता

शब्द प्रत्येक तिचा खरा वाटत होता

म्हणुन स्वप्नांत सारा संसार मांडला होता

पण हसुन एक दिवसी तीच हसुन म्हणाली

विसर वेड्या हा तर एक टाईमपास होता

हा तर एक टाईमपास होता

@सुनिल

आग्रह तिचा फार होता

म्हणुन तोल जात होता

वाटलं पडतांना ति सावरेल

माझ्या भावनांना ति आवरेल

पण आवरणं नव्हे ,सावरणं नव्हे

पाडणे हाच तिचा उद्देश होता

शब्द प्रत्येक तिचा खरा वाटत होता

म्हणुन स्वप्नांत सारा संसार मांडला होता

पण हसुन एक दिवसी तीच हसुन म्हणाली

विसर वेड्या हा तर एक टाईमपास होता

हा तर एक टाईमपास होता

@सुनिल

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.