नकळत आज मला तिने विचारलं अरे प्रेम म्हणजे काय असतं.

मग तिला हसत, चिडवत म्हणालो प्रेम म्हणजे प्रेम असतं.....

प्रेम म्हणजे तूला पाहताच हृदयाचे ठोके वाढणं.

दिसली नाही तर तुझ्या आठवणीत बैचेन होऊन जाणं. प्रत्येक स्वप्नात तुझाच भास होणार म्हणजे प्रेम असतं कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं....

प्रेम म्हणजे पहिल्या पावसाची सर अन आपल्या प्रेमाच चाहूल देणार.

गंधळलेल्या या वातावरणात फक्त सहवास हवहवस वाटणार.

या साऱ्या वातावरणात कविता न येता देखील तुझ्यावर काहीतरी लिहीणार म्हणजे प्रेम असतं.

कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं......

प्रेम म्हणजे तुझ्या गालावर पापा देताच तुझं ते लाजणं.

तुझं लाजण पाहताच तुला ते सावरुन घेणं.

सवरताच तुला घट्ट मिठीत घेणं म्हणजे प्रेम असतं.

कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं

नकळत आज मला तिने विचारलं अरे प्रेम म्हणजे काय असतं

तिला हसवत, चिडवत म्हणालो प्रेम म्हणजे शब्दात मांडता न येणार ,कधी हसवणारा,कधी रडवणार , कधी थोडस रुसणार ,अबोला धरणार असच असत काही तरी थोडं वेड लावणार पण आयुष्यात आनंद घेऊन येणार म्हणजे प्रेम असतं.

- सुनील शेट्टी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.