ह्यदयाचं स्पंदनं वाढलं तुझ्या प्रेमासाठी

प्रेमाचं नात जुडलं आयुष्यभरासाठी

आली आयुष्यात सारे दुखः सोडूनी

आणि माझे आयुष्य टाकले सुखाने भरुनी

काय उपमा देऊ या प्रेमासी

कोणीही तोडु शकणार नाही या नात्यासी

@सुनील

ह्यदयाचं स्पंदनं वाढलं तुझ्या प्रेमासाठी

प्रेमाचं नात जुडलं आयुष्यभरासाठी

आली आयुष्यात सारे दुखः सोडूनी

आणि माझे आयुष्य टाकले सुखाने भरुनी

काय उपमा देऊ या प्रेमासी

कोणीही तोडु शकणार नाही या नात्यासी

@सुनील

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.