वेदशास्त्रांना प्रमाण असा सारभुत नारायण नामाचा जप आहे. असे श्रुतिवचन आहे.
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन । एक नाराय्ण सार जप ॥१॥
जप तप धर्म क्रिया, नेम, कर्म हा सर्व श्रम
जप तप धर्म क्रिया नेम कर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांत झाले
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानेश्वर महाराजंचे हाती । हरिनामाचे शस्त्र असल्याने यमानें त्यांचें कुळागोत्र वजं केले
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वजिंयेलें ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.