महासागराची सरासरी खोली 12,100 फूट आहे आणि सूर्यकिरणे केवळ 330 फूट पाण्यात प्रवेश करू शकतात, त्या त्यापुढील ठराविक अंतरानंतर सर्व काही गडद आहे. पृथ्वीचा मोठा भाग महासागराच्या व्यापला असल्याने तेथील पृष्ठभाग काळोखात आहे. म्हणून पृथ्वीचा बऱ्यापैकी काळोखात असते असे म्हणायला हरकत नसावी.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.