ध्यानावस्थेत प्राप्त होणाऱ्या या वैश्विक शक्तीमुळे आपला conscious हि विस्तारू लागतो. 'निद्रा' म्हणजे अजाणता झालेल ध्यान आणि ध्यान म्हणजेच जाणीवपूर्वक झालेली निद्रा! झोपेत आपल्याला अमर्याद शक्ती मिळते; तर ध्यानात आपल्याला अमर्याद शक्तीचा लाभ होतो. ध्यानामुळे आपल्यासाठी 'सिक्स्थ सेन्स'चं द्वार उघडत. आपल्या परिभाषेत सांगायचं तर ध्यानावस्थेत आपल्यासाठी ज्ञानाची कावड उघडतात त्यामुळे मन:शांती, निरोगी शरीर-मन आणि सुख लाभत. सारे शारीरिक दोष दूर होतात. ध्यानात आपल्या शार्तीराकडून मनाकडे, मनाकडून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून आत्मतत्त्वाकडे प्रवास होतो. आनी आत्मातत्त्वाकडून अमर्याद आनंदासागरात आपण दुम्बतो. 'कॉस्मिक एनर्जी' मिळवण्यासाठी जे ध्यान करायचं त्याची क्रिया अशी: (१) जिथे आरामदायी वाटेल अशा ठिकाणी (शांतसमयी)- म्हणजेच जमिनीवर खुर्चीवर किंवा पलंगावर मंदी घालून बैठक जमवण. (२) हाताची बोट एकमेकांत गुंफून सहजासनात डोळे मिटून शांत बसण. शरीराच्या आणि मनाच्या सर्व प्रक्रिया थांबवण. कोणत्याही हालचाली, विचार करण, बोलन मनोमन पाहन वगैरे क्रिया थांबवण. (३) डोळे हे मनाकडे उघडणारे दरवाजे असतात. म्हणून डोळे मिटल्यावर कोणत्याही विचार्ण्शिवाय शांत बसण. (४) उघडपणे किंवा आतल्याआत कोणताही मंत्र म्हणायचं नाही. कि मनातल्या मनात काहीही पुटपुटायच नाही. सर्व अंतर्गत क्रियांना संपूर्ण विश्रांती द्यायची. (५) इथपर्यंतच्या साऱ्या निष्क्रिय होण्याच्या 'क्रिया' साधल्या कि आपल्या शरीराभोवती एक वर्तुळाकार सर्किट तयार होत. अशा वेळी शरीर-मनाला संपूर्ण लाभलेली असते. मग आपला मनाकडे आणि पुध्व बुद्धीकडे प्रवास सुरु होतो. (६) मन हे विचारांचं कोथर असत. अगणिक विचारतरंग मनात सतत उठत असतात. ज्ञात- अज्ञात प्रश्नच मोहोळ मनात उठत असत. हे टाळण्यासाठी आपण केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. बघण हा आत्म्याचा नैसर्गिक धर्म असतो. म्हणून आपण फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. (७) श्वासावर लक्स केंद्रित करीत असताना मुद्दाम जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वास होणार नाही याची खबरदारी घ्यायची. श्वासोच्छ्वास सहजतेन होऊ द्यायचा- मुद्दाम करायचा नाही. श्वास-निश्वास हि क्रिया आपोआप सुरु राहते.ती फक्त साक्षीभावान बघत रहायची. हि क्रिया साधली तर आत्मतत्त्वाकडे जाण्याची गुरुकिल्ली सापडल्यासारखाच असत. (८) साक्षीभावान हे अवलोकन सुरु असताना विचारांच्या जवळही जायचं नाही आणि विचारणा जवळ फिरकूही द्यायचं नाही. मनात कोणतेही प्रश्न आणायाचे नाहीत. फक्त श्वासावर सर लक्ष सहजतेन केंद्रित करायचं. (९) या अवस्थेत विचारांची तेव्रता हळूहळू कमी होते. हळूहळू श्वासोच्छ्वासही क्षीण होऊ लागतो. प्रारंभी नाभीपर्यंत श्वास खेचला जात असतो. हळूहळू तो छातीपर्यंत खेचला जातो. मग तो आणखी क्षीण होत गळ्यापर्यंत खेचला जातो. मग आणखी कमी होऊन तो जेमतेम घशापर्यंत येतो. आणि मग होता होता तो भरूमध्यापर्यंत म्हणजेच दोन बिवायांच्या मध्ये स्थिर होतो. अश्या स्थितीत श्वासोच्छ्वासही नसतो. आणि कोणता विचारही नसतो. या निर्विचार अवस्थेलाच 'निर्मल स्थिती' म्हणतात.हीच ती समाधी अवस्था! शरीरातील सारी शक्ती भ्रूमध्यात केंद्रित झालेली असते. (१०) या अवस्थेत मस्तकाकडून 'कॉस्मिक एनर्जी'चा शिरकाव सहजगत्या होऊन सार्या शरीरभर अक्षरशः त्या वैश्विक शक्तीचा वर्षाव होतो (Shower of Cosmic Energy) ध्यानावस्था जितकी टिकून राहील तितकी अधिक कॉस्मिक एनर्जी ग्रहण केली जाईल. (११) आपल शरीर हे बहात्तर हजार नद्यांनी बनलेलं असत. या सर्व नद्यांमध्ये हि कॉस्मिक एनर्जी प्रविष्ठ होते. ता नद्यांच प्रमुख केंद्र असत टाळू. त्यालाच ब्रह्मरंध म्हणतात.इथूनच या साऱ्या नाड्या मुलांप्रमाणे शरीरभर पसरलेल्या असतात. या नाड्या हाच आपल्या शरीराचा मुख्य आधार असतो- आपल्या सर्व क्रियांचाही आधार असतो. प्रगाढ निद्रा आणि ध्यानधारनादी सर्व क्रिया या नद्यान्मुलेच शक्य होतात. (१२) शरीरभर पसरलेल्या नद्यांना निद्रेतून मिळणारी कॉस्मीक एनर्जी पुरेशी नसते. कॉस्मिक एनर्जीची कमतरता झाली कि या नाड्या काही ठिकाणी ढिल्या पडतात. त्यांचे ठार तयार होतात आणि त्यातूनच निरनिराळे रोग उदभवतात. थोडक्यात, 'कॉस्मिक एनर्जी'ची कानातारता असं हेच सर्व रोगांच प्रमुख कारण असत. (१३) ध्यानावस्थेत 'कॉस्मिक एनर्जी' प्रचंड प्रमाणत सर्व नाड्यामधून शोषली जाते. त्यामुळे सर्व नाड्यांची शुद्धी होऊन ठार दूर होतात आणि रोग दूर पाळतात. (१४) कॉस्मिक एनर्जी ब्रम्हरंधातून सर्व शरीरभर वितरीत होत असताना मस्तकाला आणि एकूण शरीराला जडत्व प्राप्त होते. शरीरातल्या रोगग्रस्त भागात जेव्हा कॉस्मिक एनर्जी फिरू लागते तेव्हा तिथे टोचल्यासारखे किंवा दुखल्यासारखं होत. कित्येकदा शरीरात अनेक ठिकाणी दु;ख जाणवत. पण त्यासाठी कोणतीही औषध मार घ्यायची नाहीत असाही हि सीडी सांगते. सततच्या ध्यानातून हि सारी दुख आपोआप नाहीशी होतील. (१५) जितकी आदिकाधिक कॉस्मिक एनर्जी आपण ध्यानावस्थेतून मिळवू तितके आपले शारीरिक आणि मानसिक रोग दूर होतील. (१६) 'कॉस्मिक एनर्जी' ग्रहण करण्याची हि साधना जर पिरामिडमध्ये केली तर एरवीपेक्षा तीप्पातीन लाभदायक ठरू शकते. पिरामिड आणि पिरामिड पॉवर (१) सर्वाधिक कॉस्मिक एनर्जी खेचणार पिरामिड हे या पृथ्वी वरच स्थिर स्थावर आहे. (२) पिरामिदाच्या ५२ डिग्रीज कोनात आणि ५१ मिनिट या हिशोबात हि साधना केली तर सर्वाधिक 'कॉस्मिक एनर्जी'चा लाभ होऊ शकतो. (३) कोणत्याही साधनसामग्रीन आपण पिरामिड बनवू शकतो. (४)पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर या दिशान्नुसार पिरामिदाची अतिशय पद्धतशीर योजना करावी लागते. तिथे पायापासून १/३ उन्चिएअर कॉस्मिक एनर्जीचा सर्वाधिक संचय होत असतो. यालाच 'किंग्ज चेंबर' म्हणतात. वरच्या कोनातून रिसीव्ह केलेली हि एनर्जी पिरामिडमध्ये सर्वत्र पसरते. म्हणूनच पिरामिडमध्ये निर्विचार - "निर्मल स्थिती' इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा अधिक लवकर होत असते. 'कॉस्मिक एनर्जी' च्या विडीओसाठी खाली लिंक देत आहे. http://www.youtube.com/watch?v=Lyy5IIS52Rg
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel