पाली भाषेत :-
३५१. पहीन१(१ म. –पहीनं.)जातिमरणं असेसं | निग्गय्हधोनं वदेस्सामि धम्म. |
न कामकारो हि पुथुज्जनानं | संखेयय्यकारो च तथागतानं ||९||
३५२. संपन्नवेय्याकारणं तवेदं | समुज्जु२( २ म. समुज्जपञ्ञस्स.)ञ्ञस्स समुग्गहींत |
अयमज्जली पच्छिमो सुप्पणामितो | मा मोहयी जानमनोमपञ्ञ ||१०||
३५३. परोव३(३ म.-वरोवरं.)अरियधम्मं विदित्वा | मा जानमनोमविरिय|
वारिं यथा धम्मानि धम्मतत्तो | वाचाऽभिकंखमि सुतं पवस्स४(४ रो.-सुतस्स वस्स; अ. –सुत्तस्स वस्स ति वा.)||११||
मराठीत अनुवाद :-
३५१. ज्याचें अशेष जन्ममरण नष्ट झालेलें आहे व जो धूतपाप आहे अशा तुला मी आग्रहपूर्वक धर्म बोलण्यास विनवितों. कारण कीं, सामान्य जन इच्छिलेल्या (प्रश्नाचें उत्तर देण्यासारख्या) गोष्टी करूं शकत नाहीं, पण तथागत अशा गोष्टी प्रज्ञापूर्वक करूं शकतात. (९)
३५२. अत्यंत सरळ प्रज्ञा ज्याची आहे अशा त्वां दिलेलें प्रश्नाचें उत्तर उत्तम असें समजलें जातें. हे उत्तमप्रज्ञ, हा मी तुला (पुन:) हात जोडून शेवटचा प्रणाम करतों. तूं जाणत आहेस, तेव्हां आम्हांस मोहांत ठेवूं नकोस. (१०)
३५३. हे महावीरा, लहानमोठा आर्यधर्म तूं जाणत आहेस; तेंव्हा आम्हांस मोहांत ठेवूं नकोस. उन्हाळ्यांत उन्हानें श्रांत झालेला पाण्याची इच्छा करतो, तसा मी तुझ्या वचनाची इच्छा करतों. आमच्या (कर्णेन्द्रियावर) सद्धर्माचा वर्षाव कर. (११)
पाली भाषेत :-
३५४. यदत्थिकं ब्रम्हचरियं अचारि | कप्पायनो कच्चिऽस्स तं अमोघं |
निब्बायि सो अनुपादिसेसो१(१ रो. , सी.- सउपादिसेसो.) | यथा विमुक्तो अहुं तं सुणोम १२
३५५. अच्छेच्छि तण्हं इध नामरूपे (इति भगवा) कण्हस्स सोतं दीघरत्तानुसयितं |
अतारि जातिमरणं असेसं | इच्चब्रवी२(२ म. इच्चब्रवि |) भगवा पंचसेट्ठो ||१३||
३५६. एस सुत्वा पसीदामि वचो ते इसिसत्तम |
अमोघं किर मे पुट्ठं न मं वज्चेसि ब्राम्हणो ||१४||
मराठीत अनुवाद :-
३५४. (निग्रोध-) कप्पानें ज्यासाठीं ब्रम्हचर्याचें आचरण केलें, तें त्याला मिळालें कायं? तो अनुपादिशेष निर्वाणाला पावला काय ? तो कसा विमुक्त झाला ? – हें आम्ही ऐकूं इच्छितों. (१२)
३५५. “नामरूपांविषयी तृष्णा-हा कृष्णाचा (माराचा) चिरकाल चाललेला गुप्त प्रवाह त्यानें इहलोकीं तोडून टाकला आणि ता नि:शेष जन्ममरण तरून गेला.” असें पंचवर्गीय भिक्षूंत श्रेष्ठ असा जो भगवान् तो बोलता झाला. (४६)
३५६. (वंगीस-) हे ऋषिसत्तम, हा मी तुझ्या वचनानें आनंदित होत आहें. माझी पृच्छा सफळ झाली. ब्राम्हणानें (बुद्धानें१)(१ दुसराही अर्थ संभवनीय आहे. ब्राम्हणानें म्हणजे निग्रोधकप्पाने मला फसविलें नाही, म्हणजे त्याच्या संबंधीच्या अपेक्षा फोल ठरल्या नाहींत. कारण तो मुक्ति पावला आहे.) मला फसविलें नाहीं. (१४)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.