पाली भाषेत :-
५०१ ये अत्तदीपा विचरन्ति लोके | अकिंचना सब्बधि विप्पमुत्ता |
कालेन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यथेज ||१५||
५०२ ये हेत्थ१(१. सी.- एत्थ.) जानन्ति य़थातथा इदं | अयमन्तिमा नत्थि पुनब्भवो ति |
कालेन तेसु हव्यं पावेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||१६||
५०३ यो वेदगू झानरतो सतीमा२( २ म. – सतिमा.) संबोधिपत्तो सरणं बहुन्नं |
कालेन तम्हि हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||१७||
५०४ अध्दा अमोघा मम पुच्छना अहु | अक्खासि मे भगवा दिक्खिणेय्ये |
त्वं हेत्थ जानासि यथातथा इदं. | तथा हि ते विदितो एस धम्मो ||१८||
मराठीत अनुवाद :-
५०१. जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे अकिंचन, सर्व प्रकारें विमुक्त, या जगांत स्व:ला द्वीप१ (१ समुद्रांतील बेटाप्रमाणे सु-स्थिर) बनवून राहतात. त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (१५)
५०२. जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे आपणांस यथार्थतया जाणतात, ‘हा आपला शवटचा जन्म आहे व आपणांस. पुवर्जन्म नाही’ हें जाणातात, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (१६)
५०३. जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जो वेदपारग, ध्यानरत, स्मृतिमान्, संबोध-प्राप्त व पुष्कळांना तारणारा, त्याला योग्य वेळीं हव्य द्यावें. (१७)
५०४. (माघ-) माझें विचारणें सफल झालें. भगवन्तानें दक्षिणार्ह कोण हें मला सांगितलें. हें तूं यथातथ्य जाणतोस; कारण हा धर्म तुला माहित आहे. (१८)
पाली भाषेत :-
५०५ यो याचयोगो दानपति गहट्ठो (इति माघो माणवो) | पुञ्ञऽत्थिको यजति पुञ्ञऽपेक्खो|
ददं परेसं इध अन्नपानं | अक्खाहि मे भगवा यञ्ञसंपदं ||१९||
५०६ यजस्सु यजमानो (माघा ति भगवा) | सब्बत्थ च विप्पसादेहि चित्तं |
आरम्मणं यजमानस्स यञ्ञं१(१ प. यञ्ञो.) | एत्थ पतिट्ठाय जहाति दोसं ||२०||
५०७ सो२(२. म. –यो.) वीतरागो पविनेय्य३( ३ म. , सी.-विनेय्यं.) दोसं | मेत्तं चित्तं भावयं अप्पमाणं |
रत्तिं-दिवं सततं अप्पमत्तो| सब्बा दिसा फरते अप्पमञ्ञं ||२१||
मराठीत अनुवाद :-
५०५. या जगांत इतरांना अन्नपान देणारा, जो याचकप्रिय, दानपति गृहस्थ – असें माघ माव माणव म्हणाला – पुण्याच्या अपेक्षेनें पुण्यप्राप्तीसाठीं यज्ञ करतो, त्याची, हे भगवन्, यज्ञसंपदा कोणती तें मला सांगा. (१९)
५०६. यजमान होऊन यज्ञ कर – हे माघा, असें भगवान् म्हणाला- सर्वत्र१(१ टीकाकाराच्या मताप्रमाणे ‘सर्वत्र’ म्हणजे सर्वकाळीं – दान देण्यापूर्वी, दान देत असताना व दानानंतर. ५०९ गाथेवरील टीप पहा) चित्त प्रसन्न ठेव. यज्ञ यजमानाला आलंबनासारखा आहे; ह्यावर स्थित राहून यजमान द्वेष सोडून देतो. (२०)
५०७. तो वीतराग द्वेष सोडून अप्रमाण मैत्रीची भावना करणारा रात्रंदिवस जागृत राहून सर्व दिशा, अप्रमाण (मैत्री, करूणा, मुद्रिता, उपेक्षा-या.) भावनांनी भरून टाकतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.