पाली भाषेत :-
अपि च म़ञ्ञेवेत्थ पटिपुच्छन्ति; यन्नूनाहं हीनायावत्तित्वा कामे परिभुञ्जेय्यं ति। अथ खो सभियस्स परिब्बाजकस्स एतदहोसि-अयंऽपि समणो गोतमो संघी चेव गणी च गणाचरियो च, ञातो यसस्सी तित्थकरो साधुसम्मतो बहुजनस्स, यन्नूनाहं समणं गोतमं उपसकमित्वा इमे पञ्हे पुच्छेय्यं ति। अथ खो सभियस्स परिब्बाजकस्स एतदहोसि-येऽपि खो ते भोन्तो समणब्राह्मणा जिण्णा वुद्धा महल्लका अद्धगता वयो अनुप्पत्ता थेरा रत्तञ्ञू चिरपब्बजिता संघिनो गणिनो गणाचरिया ञाता यसस्सिनो तित्थकरा साधुसम्मता बहुजनस्स, सेय्यथीदं-पूरणो कस्सपो...पे...निगण्ठो नातपुत्तो—तेऽपि मया पञ्हे पुट्ठा न संपायन्ति, असंपायन्ता कोपं च दोसं अप्पच्चयं च पातुकरोन्ति, अपि च मञ्ञेवेत्थ पटिपुच्छन्ति; किं पन मे समणो गोतमो इमे पञ्हे पुट्ठो व्याकरिस्सति। समणो हि गोतमो दहरो चेव जातिया नवो च
मराठीत अनुवाद :-
असतां त्यांना उत्तर देतां येत नाहीं, उत्तर देतां येत नसल्यानें ते कोप द्वेष आणि दौमनस्य प्रकट करितात, आणि मलाच परत विचारतात, तेव्हां ही प्रव्रज्या सोडून पुन: गृहस्थ व्हावें हें बरें. तरी सभिय परिव्राजकाला वाटलें कीं, हा श्रमण गोतम देखील संघनायक, गणनायक, गणाचार्य, प्रसिद्ध, यशस्वी, तीर्थकर व बहुजनांना साधुसंमत आहे, तर त्याच्याजवळ जाऊन त्याला हे प्रश्न विचारावेत हें चांगलें. तेव्हां सभिय परिव्राजकाला असें वाटलें—‘जे ते भवन्त श्रमण-ब्राह्मण जीर्ण, वृद्ध, म्हातारे, उतार वयाचे, वय झालेले, स्थविर, जुने आणि चिरकाल-प्रव्रजित, संघनायक, गणनायक, गणाचार्य, प्रसिद्ध, यशस्वी, कर व बहुजनांना साधु-संमत....त्यांना मी प्रश्न विचारले असतां तेहि उत्तर देऊं शकत नाहींत. उत्तर देतां येत नसल्यानें द्वेष आणि दौर्मनस्य प्रकट करतात, आणि मलाच परत
पाली भाषेत :-
पब्बज्जाया ति | अथ खो सभियस्स परिब्बाजकस्स एतदहोसि-समणो खो दहरो ति न उञ्ञातब्बो न परिभोतब्बो | दहरोऽपि चे समणो होति, सो होति महिद्विको महनुभावो, यन्नूनाहं समणं गोतमं उपसंकमित्वा इमे पज्हे पुच्छेय्यं ति | अथ खो सभियो परिब्बाजकां येन राजगहं तेन चारिक पक्कामि | अनुप्पुब्बेन चारिकं चतमानो येन राजगहं वेळुवनं कलन्दकनिवापो येन भगवा तेनुपसंकमि, उपसंकमित्वा भगवता सिद्धिं सम्मोदि, सम्मोदनीयं कथं साराणीयं वीतिसारेत्वा एकमन्तं निसीदि | एकमन्तं निसिन्नो खो सभियो परिब्बाजको भगवन्तं गाथाय अज्झभासि -_
मराठीत अनुवाद :-
विचारतात. तर मग श्रमण गोतमाला हे प्रश्न विचारले असतां तो मला उत्तर कसें देणार ? कारण, श्रमण गोतम वयानें तरुण व अलिकडेच प्रवाज्य घेतलेला,’ तरि सभिय परिव्राजकाला वाटलें कीं श्रमण तरुण आहे म्हणून त्याची अवज्ञा करून त्याला तुच्छ मानतां कामा नयें. एकादा तरुण श्रमणही मोठा ऋद्धिमानं व महानुभाव असतो. तेंव्हां श्रमण गोतमाजवळ जाऊन त्याला मीं हे प्रश्न विचारावें हें बरें. तदनन्तर सभिय परिवाज्रक राजगृहाच्या प्रवासाला निघाला. अनुक्रमें प्रवास करीत राजगृहांत, वेणुवनांत, कलंदक निवापांत, जेथें भगवान होता तेथें आला; तेथें येऊन त्यानें भगवन्ताला कुशल प्रश्न विचारले. कुशल प्रश्नादिक संभाषण संपवून तो एका बाजूस बसला. एका बाजूला बसून सभिय परिव्राजक भगवन्ताला गायेनें बोलला :-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.